RummyCircle Reviews From Maharashtra

Marathi Reviews

  • ही टुनार्मेंट जिंकून मला भाग्यशाली वाटत आहे. मी २ वर्षाहून अधिक काळापासून खेळत आहे. माझा ह्या साइटवर विश्वास आहे. मी जिंकलेली रक्कम लगेचच माझ्या खात्यामध्ये जमा होते. प्रमोशनल टुनार्मेंट्स खेळण्याचा अनुभव खूप छान होता. बोनस ऑफर तर फारच आकषर्क आहे.
    - अनिल अगरवाल
    - कल्याण, महाराष्ट्र
    - सन्डे मास्टर्स
  • मी गेल्या सप्ताहात डायमंड क्लब एक्स-अप टुनार्मेंटमध्ये r. ४७०० जिंकले. मी ह्या साइटवर ३ वर्षापासून खेळत आहे आणि माझ्या पैशांच्या बाबतीत माझा रमीसर्कलवर पूर्ण विश्वास आहे.
    - विजय सहारे
    - खोबाला, महाराष्ट्र
    - डायमंड क्लब
  • हा खूपच चांगला अनुभव होता. २०० खेळाडूंमध्ये ३१ वे स्थान मिळवताना छान वाटले. मोठी टुनार्मेंट जिंकून मोठे बक्षिस मिळवून टेस्टिमोनिअलचा हिस्सा बनायचे आहे.
    - सुनिल चौहान
    - ठाणे, महाराष्ट्र
    - प्लॅटिनम क्लब
  • सुरुवातीला केवळ टाइमपास म्हणून मी रमीसर्कलवर रमी खेळायचो कारण मी तेव्हा ट्रेनमध्ये खेळायचो. पण मग टुनार्मेंट जिंकल्यानंतर आणि रमीसर्कल.कॉमवर बक्षिस जिंकल्यानंतर हे आता माझ्या निवृत आयुष्याचा एक भाग बनले आहे.
    - अशोक रामचंद्र परब
    - अंबरनाथ, महाराष्ट्र
    - सन्डे मास्टर्स टुनार्मेंट
  • रमीसर्कलवर खेळायला मजा येते. मी २०११ पासून रमीसर्कलवर खेळत आहे आणि इथे भरपूर बक्षिसे जिंकतो. एवढ्या धमालमस्तीसाठी मी रमीसर्कलचा आभारी आहे. रमीसर्कलला माझ्या मनापासून शुभेच्छा…
    - समीर शेख
    - पुणे, महाराष्ट्र
    - सिल्वर क्लब टुनार्मेंट
  • मला रमीसर्कलवर रमी खेळायला आणि खूप सारी बक्षिसे जिंकायला मजा येते. रमीसर्कल.कॉमवर रमी खेळताना मजा येते आणि नेहमीच येईल. रमीसर्कलवर आणखी बक्षिसे जिंकण्याची माझी इच्छा आहे.
    - चेतन गावठे
    - मुंबई, महाराष्ट्र
    - सिल्वर क्लब टुनार्मेंट
  • गेल्या ५ वर्षापासून मी ह्या साइटवर गेम्स खेळत आहे. मी इथे खरी रोख बक्षिसे जिंकली आहेत आणि २ दिवसांत माझ्या खात्यातून ही रक्कम मला काढता आली. तोपर्यंत ही रक्कम बॅंकेच्या खात्यात जमा राहिली. मागच्या रविवारी मी माझ्या सोनी मोबाइल फोनवर खेळून r. ३९०० जिंकले. रमीसर्कलवर बक्षिसे आणि रोख रक्कम मला जिंकता आली याचा मला आनंद आहे.
    - प्रशांत रामटेके
    - चंद्रपूर, महाराष्ट्र
    - तुमचे टेस्टिमोनिअल आमच्यापर्यंत पोहोचू द्या!
  • Video Reviews

  • comments powered by Disqus

 Back to Top